Kolhapur : मच्छीमारीच्या जाळीच्या अनुदानासाठी 13 हजाराची लाच घेताना मच्छिमारी संस्थाध्यक्षाला अटक
वारणानगर / प्रतिनिधी आरळे ता. पन्हाळा येथील तक्रारदार यांचे भाऊ यांचे पुरामध्ये मच्छीमारीचे जाळी खराब झाली त्या नुकसान भरपाईच्या अनुदानाचा प्रस्ताव श्री.खंडोबा सहकारी मच्छिमारी संस्था...