…तर मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो; राहुल गांधींची खोचक टीका
ऑनलाईन टीम/तरुण भारत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये (Hingoli) सध्या राहुल...