अंधश्रद्धेला खतपाणी घालून देश भरकटवणे बंद करा- राहूल गांधी
ऑनलाईन टिम नवी दिल्ली हरियाणा राज्यातील सोनिपत येथिल इथेनॉल प्रोजेक्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. या कार्यक्रमात त्यांनी कॉंग्रेसने चालवलेल्या ब्लॅक फ्रायडे...