बेंगळूर-मंगळूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल : एसडब्ल्यूआर
बेंगळूर/प्रतिनिधी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार मंगळूर मध्य आणि बेंगळूर, म्हैसूरमार्गे त्रिकोणीय साप्ताहिक ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याचे सांगितले आहे. नैऋत्य रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले...