काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात रत्नागिरीत भाजप आक्रमक,घोषणा देत निदर्शने
रत्नागिरी : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.न्यायालयाच्या...