तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर प्रतिनिधी तृतीयपंथींयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे...