स्वाभिमानीचा बिल्ला राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधला का..!
सदाभाऊ खोत यांचे राजू शेट्टींना प्रत्युत्तर : सांगोल्यातील प्रकारचा राष्ट्रवादीकडूनच कट रचल्याचा केला आरोप प्रतिनिधी/कोल्हापूर हॉटेलच्या बिलासाठी अडवणुक करणारा कार्यकर्ता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा होता, असे...