Sakinaka Rape Murder Case : दोषीला फाशीची शिक्षा ; न्यायालयाचा निर्णय
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Sakinaka rape-murder case) न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. विशेष न्यायालयाने...