मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती कोविंद यांनी दिली वेळ, 2 सप्टेंबरला चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरूवार 2 सप्टेंबरची वेळ दिली आहे. ही माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्व्टि करून...