चांदोली धरणातून सुरु असलेल्या विसर्गात वाढ ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Sangli Rain Update : शिराळा तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चांदोली धरण ८४.४४ टक्क्यांपर्यंत भरले...