उमेदवारीसाठी 10 वेळा फोन केला, आता प्रशासक घेऊन निवडणूक लढवा-संजय पवार
कोल्हापूर: शिवसैनिकच नाही तर सामान्य लोकं हळहळले.चांगल्या माणसाची कशी फसवणूक केली गेली हे पाहिलं. गलिच्छ राजकारण यांनी केलं. उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा शिवसैनिकांनी प्रार्थना...