Browsing: #satara #sataranews # tarunbharatnews #tarunbharatsocialmedianews

सातारा जिल्ह्यातील एपीआयची मुंबईत दमदार कामगिरीप्रतिनिधी/सातारा1 कोटी 80 लाखाच्या कोकेन बाळगल्याप्रकरणी एका परदेशी नागरिकास अटक करण्यात आली. डॅझी अमानी एमसुकू…

पाटण तालुक्यातील जाळगेवाडी येथील घटना, दोघांवर वनगुन्हानवारस्ता/प्रतिनिधीशेताचा बांध जाळताना आग आटोक्यात न आल्याने ती आग वनविभागाच्या हद्दीत गेल्याने वनक्षेत्राच्या हद्दीत…

कामगाराने चोरली वीज, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाडीत घातली लाकडेप्रतिनिधी/साताराशेतकऱ्यांनी अनेकदा मागणी करुनही वीज पंपासाठी कनेक्शन दिले जात नाही. परंतु ठेकेदाराकडून दिवसा…

माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले व गजवडी ग्रामस्थांचे श्रमदानवार्ताहर/कासउरमोडी नदीपात्रात गजवडी गावानजीक असलेल्या उरमोडी पुलावर जणू कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड…

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या डे-नाईट कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीला ‘सामान्य’ असल्याचा शेरा आयसीसीने दिला आहे. त्यामुळे…

थरारक पाठलाग करत टोळीप्रमुखासह चौघांच्या मुसक्या आवळल्या, शिरवळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई,62 एटीएमसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, आठ गुन्ह्यांचा उकल, अजूनही…

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष, कोरोना पॉझिटिव्ह रेट वाढतोय,सोमवारपासून विना मास्क, सोशल डिस्टन्सवर होणार कडक कारवाई प्रतिनिधी / सातारा देशात आणि राज्यात…

प्रतिनिधी / कराडपुणे-सातारा आणि शेंद्रे – कागल या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करणार असून कराड, कोल्हापूर नाका येथे…

वाई पोलिसांची कारवाई; दहा हजार रुपयांचा गांजा हस्तगतप्रतिनिधी/वाईयेथील रविवार पेठेत घरातच गांजा विकत असलेल्या महिलेला वाई पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने…

प्रतिनिधी / सातारा जिह्यातील ग्रामीण भागातील यात्रा जत्रा सुरु होत आहेत. कोरोनामुळे सर्व यात्रा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे व्यावसायांवर…