Satara : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून ‘अहवालाच्या नस्ती’ गेल्या चोरीला
तीन जणांच्यावर गुन्हा दाखल सातारा प्रतिनिधी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एका अहवालाच्या नस्तींची चोरीची घटना घडली असून याप्रकरणी तीन जणांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा...