सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांना विविध सेवाभावी संस्थाकडून मदतीचा ओघ सुरु
प्रतिनिधी / सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखा येथे मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या...