घडाळ्याचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील पण लोकशाही वाचवावी लागेल; पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : देशात आणि राज्यात लोकशाही शिल्लक आहे की नाही याबाबत आम्हाला शंका आहे. बेकायदेशीरपणे निर्णय घेतले जात आहेत. लोकशाही धाब्यावर बसवली जात आहे....