Sangli; सावळजमध्ये ढगफुटी, दुष्काळी भागात पावसाचे पुनरागमन
अग्रणी दुथडी, पाणलोट क्षेत्रात उघडीप सांगली प्रतिनिधी आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जत, कवठेमहाकांळ, आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात अनेक...