आदित्य ठाकरेंनी पाटणमधून निवडून येऊन दाखवावे : शंभूराज देसाईंचे आव्हान
Satara : एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला दोन दिग्गज नेत्यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले.त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देणे हे हस्यास्पद आहे.शिंदे साहेब लांब...