धनुष्यबाण चिन्हावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला; म्हणाले, …तर वेगळा पक्ष काढू शकता
ऑनलाईन टीम/तरुण भारत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर शिवसेनेत उभी फूट पडली. ४०हुन अधिक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना कोणाची? आणि धनुष्यबाण...