”मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही”; शरद पवारांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंच प्रत्युत्तर
पुणे \ ऑनलाईन टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचे विधान केलं होतं. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर...