शिरोळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह अन्य पाच जागा रिक्त; त्वरित भरण्याची नागरीकांची मागणी
शिरोळ प्रतिनिधीयेथील नगर परिषदेकडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. तसेच संवर्गातील विविध 15 पदे मंजूर असताना दहा कार्यरत आहेत तर पाच...