Browsing: #shivasena

मुंबई प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी…

मुंबई/प्रतिनिधी अधिवेशनाच्या वेळी विधानसभा अध्यक्षांसमोर गोंधळ घातल्याने सोमवारी भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन केलं. त्या निर्णयाचं खासदार संजय राऊत यांनी…

सामनातून शिवसेनेची डरकाळीमुंबई/प्रतिनिधी शिवसेना आज ५५ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षाच्या आजपर्यंतच्या…

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकरसांगली/ प्रतिनिधी मित्र पक्षांशी दगाबाजी करत राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष संपुर्णपणे नाकर्तेपणाने…

सातारा/प्रतिनिधी सध्याच्या कोरोना परिस्थितीत बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार पालिकेच्यावतीने करण्यात येतात.त्या कोविड योद्धा व सातारा नगरपालिकेचे चालक यांना ५०लाखांचा विमा मिळवून…

सातारा शहर शिवसेनेची मागणीसातारा/ प्रतिनिधी सध्या सातारा जिल्हयात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अजूनही नागरीकांना त्यांचे गांभीर्य राहिलेले नाही. दुकाने,…

करवीर शिवसेनेची मागणीउचगांव /प्रतिनिधी: गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमावा या मागणीचे निवेदन शंभूराजे देसाई गृह (ग्रामिण), वित्त…