Election 2022 : राज्य सरकारचा निर्णय: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच
Election 2022 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच म्हणजेच जुन्याच पद्धतीने होणार असून नवी रचना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने...