शिवसेना सोडणार नाही,हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार, यात कोणतेही तडजोड नाही: मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेंचे थेट आव्हान
सुरत-शिवसेनेच्या आमदारांनी कोणतेही बंड केलेले नाही. त्यांनी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार यापासून आमदार फारकत घेणार नाहीत....