बजेट म्हणजे गरिबांवर मोदी सरकारनं केलेला ‘सायलेंट स्ट्राईक’-सोनिया गांधी
Sonia Gandhi: केंद्राचा बजेट सादर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे झोड उठवले. दरम्यान, कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील हल्लाबोल केला आहे. आपल्या मित्रांना लाभ...