एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे मालवणातही परिवहनची वाहतूक ठप्प
शासनात विलनीकरण मागणीसाठी कर्मचारी ठाम : आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या बंद सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सर्वत्र कामबंद आंदोलन सुरू असल्याची कर्मचाऱ्यांची माहिती प्रतिनिधी / मालवण एसटी महामंडळाचे...