जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा-सुप्रीम कोर्ट
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुक घेण्यापूर्वी या सीमा निश्चित झाल्या पाहिजे, असे विविध पक्षांचे मत आहे. सुप्रीम कोर्टाच्या माजी...