कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांची माहिती नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया यांनी सेमीकंडक्टरच्या पुरवठय़ात सुरळीतपणा आल्यामुळे चालू...
पोलीस प्रशासन, महानगरपालिका, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी महापूर आणि कोरोना यामुळे गेल्या 3 वर्षापासून गणेशोत्सव निर्बंधमुक्त होत आहे. गतवर्षी महाद्वाररोडचा पारंपारिक मार्ग मिरवणुकीसाठी बंद...
शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांचा टोलाकोल्हापूरात शिवसंवाद सभेला भरपावसातही गर्दी कोल्हापूर प्रतिनिधी राज्यात सध्या दोघा जणांचे जंबो मंत्रीमंडळ कार्यरत आहे. यातील खरा मुख्यमंत्री कोण...
मासेमारीबाबत मच्छीमारांसमोर प्रश्न गुहागर/वार्ताहरदोन महिन्यांपासून समुद्रापासून दूर असलेल्या दर्याचा राजाच्या म्हणजेच कोळी बांधवांची समुद्रात जाण्याची प्रतीक्षा संपली असून 1 ऑगस्टपासून मच्छीमारांच्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी झेपावणार...
तरुणभारत ऑनलाइन सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक घरांमध्ये पोह्यांना पसंती दिली जाते. वजन कमी करण्यासाठी देखील नियमितपणे पोहे खाणं फायदेशीर ठरतं. यामध्ये कॅलरी फार कमी प्रमाणात असतात....
शिराळा / वार्ताहर शिराळा (ता.शिराळा) पंचायत समितीच्या सन २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा गणासाठी आरक्षण सोडत आज पंचायत समितीच्या सभागृृहात जाहीर करण्यात आली.ही सोडत जाहीर...
निवडणूक विभागाकडून वगळणीची कार्यवाही सुरुकोल्हापूर दक्षिण’मध्ये सर्वाधिक सहा हजार 794 नाव कोल्हापूर / प्रवीण देसाई एकापेक्षा अनेक मतदारयादीमध्ये म्हणजे दुबार नाव असणाऱयांचा शोध घेऊन ते...
निर्बंधमुक्तीमुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साह -शहरातील आयोजकांकडून जय्यत तयारी‘गोविंदा रे गोपाळा’चा आवाज घुमणार कोल्हापूर / इम्रान गवंडी दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे राज्यात दहीहंडीसह अन्य सण, उत्सव...
कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूरसारख्या पुरोगामी विचारांच्या जिह्यात बालविवाह होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे इथून पुढे बालविवाह झाल्याचे आढळल्यास संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदावरुन...
शाहूवाडी/ संतोष कुंभार शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचे लोण हातकणंगले लोकसभा मतदारसंघापर्यंत पोहोचले. खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटाची वाट धरली असली तरी शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे...