Browsing: #tarunbharat_official

ग्रामपंचायतींवर जबाबदारी : पंधराव्या वित्त आयोगातून निधी खर्चाची मुभा : होम आयसोलेशन बंदच्या निर्णयानंतर पर्याय संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी: ‘रेडझोन’मध्ये…

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील उपचाराचा दर एकच ठेवावा आणि तोदेखील वाजवी असावा, अशी मागणी बेळगाव शहरातील…

प्रतिनिधी / बेळगाव शहापूर कोरे गल्ली येथील नेसरीकर कुटुंबीयांच्यावतीने म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात…

प्रतिनिधी / बेळगाव कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. अशा संकट काळात अनेकजण मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत आहेत. वनविभागाच्या…

प्रतिनिधी / बेळगाव शहर आणि उपनगरामध्ये मोकाट फिरणाऱया भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे श्रीनगर परिसरात जखमी अवस्थेत…

प्रतिनिधी / बेळगाव शहरातील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिलिटरी विनायक मंदिरामागील बाजूस खांब…

अतिक्रमणामुळे नाल्याचे अस्तित्त्वच संपुष्टात : नाल्याची समस्या निवारण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा प्रतिनिधी / बेळगाव  शहरातील विविध नाल्यांवर अतिक्रमण झाले…

प्रतिनिधी / बेळगाव  हिरेबागेवाडी येथील रयत सेवा केंद्रामध्ये शेतकऱयांना सोयाबीन बियाणांचे वितरण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातर्फे करण्यात आले. लवकरच खरीप…

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश प्रतिनिधी / मालवण: मालवण ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या नगरपालिकेच्या जागेत लवकरच 20 ऑक्सिजन बेड कोविड…

शहर-उपनगरात सर्रास ठिकाणी असलेल्या विद्युत वाहिन्या-फ्युज बॉक्स बनले जीवघेणे प्रतिनिधी / बेळगाव  शहर आणि उपनगरात सर्रास ठिकाणी पथदिपांचे फ्युज बॉक्स…