Tarun Bharat

#tarunbharatnews #solapurnews

Breaking solapur

सोलापूर : सोयाबीन रास करताना मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Abhijeet Shinde
तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट सोयाबीन रास करताना मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. भास्कर रामचंद्र पवार (वय-60) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्देवी घटना...
solapur

शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा – माजी आमदार म्हेत्रे

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / अक्कलकोट केंद्रातील मोदी सरकारने सत्तेचा दुरूपयोग करत सातत्याने शेतकऱ्यांवर जुलूम चालवले आहेत. महागाई व जनविरोधी कायद्यांमूळे जनता मेटाकूटीला आली आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर...
solapur

सोलापूर : तलावाच्या पाणी पुजनावरून दोन गटात हाणामारी

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / करमाळा करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील तलावाच्या पाणी पुजनाच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाली. यात पाच जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. माजी...
solapur

सोलापूर : भोसरे येथील ५ घरांवर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक जण जखमी

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कुर्डुवाडी भोसरे ता. माढा येथील बागल वस्तीतील पाच घरांवर आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करुन लूटमार केली....
solapur

तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी

Abhijeet Shinde
प्रशासनाचा मनमानी कारभार ः अवघ्या 15 हजार भाविकांसाठी एवढी तयारी आणि खर्च का प्रतिनिधी/तुळजापूर   अवघ्या दोन-तीन दिवसावर राहिलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी प्रशासनाची...
solapur

पावसामुळे जिह्यातील 70 हजार 903 हेक्टरला अतिवृष्टीचा तडाखा

Abhijeet Shinde
– उत्तर, दक्षिण, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा या सहा तालुक्यांना सर्वाधिक फटका प्रतिनिधी / सोलापूर मागील आठवडÎापासून सोलापूर शहर-जिह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिह्यातील 70 हजार...
solapur

अवैध दारूची नाळ तोडली, नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली!

Abhijeet Shinde
वळसंग पोलिसांची `ऑपरेशन परिवर्तन’मधून  दिशादर्शक वाटचाल अरुण रोटे / सोलापूर अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱया समूहाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिसांकडून सुरू...
solapur

..म्हणून जन्मदात्या बापाने मुलाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

Abhijeet Shinde
तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातील कलप्पावाडी येथे जन्मदात्या बापाने २८ वर्षीय मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रघुनाथ राजेंद्र...
solapur

सोलापूर : दक्षिणमध्ये सीना नदीला पूर

Abhijeet Shinde
वडकबाळ, राजूर, सिंदखेड, संजवाड पुलापर्यंत पाणी ः नागरिकांना सतर्कतेचा इशारा दक्षिण सोलापूर / प्रतिनिधी दक्षिण सोलापूर तालुक्मयातील सीना नदीला पूर आल्याने वडकबाळ, सिंदखेड, राजूर व...
solapur

आता विद्यार्थी शिकणार पाऊस मोजायला !

Abhijeet Shinde
राज्यातील सगळ्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने देणार पर्जन्यमापक रजनीश जोशी/सोलापूर गावोगावी पडणाऱया पावसाची नोंद हवामान खात्याला ठेवता येणं अशक्मय आहे. त्यामुळे पर्जन्यमापक उपलब्ध करून ग्रामीण आणि शहरी...
error: Content is protected !!