ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी 15 कोटी मंजूर,खा. संजय मंडलिकांची माहिती
कोल्हापूरः महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाअंतर्गत कोल्हापूर जिह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मार्च 2022 च्या अर्थ संकल्पामध्ये 15 रुपये कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये...