टिळक कुटुंबात तिकिट न दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला काहीही अर्थ नाही- कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्रिय झाले असून त्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, मनसे अध्यक्ष...