Tarun Bharat

#TBDSANGLI #TBDNEWS

महाराष्ट्र

स्वातंत्र्य लढ्यातील सोनेरी पर्वाचा अंत; कॅप्टन रामचंद्र लाड यांचे निधन

Vivek Porlekar
कुंडल / वार्ताहर येथील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील सातारच्या प्रतिसरकार मधील तुफानसेनेचे कॕप्टन मा. रामचंद्र भाऊ लाड यांचे शनिवारी रात्री कुंडल...
सांगली

शिकारी कुत्र्यांच्या मदतीने बिबटयाला पळवणार्‍या तरुणांवर गुन्हे दाखल

Abhijeet Shinde
कुपवाड / प्रतिनिधी कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड़ (एम) परिसरातील डोंगरात काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या बिबटयाला काही तरुणांनी शिकारी कुत्र्यांच्या मदतीने पाठलाग करून पळवुन लावल्याचा प्रकार उजेड़ात...
सांगली

नांद्रेयातील तरूणाई रोज दीड जी.बी. संपवण्यात बिझी

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / नांद्रे नांद्रे.ता. मिरज येथील बहुसंख्य तरूणाई नेटवरील दीड जी.बी.संपवण्यात बिझी असल्याने त्या तरूणाईचं भविष्य उध्दवस्त करायला दीड जी.बी. कारणीभूत ठरू शकते. गावात इंटरनेटच्या...
सांगली

सांगली : अभिनेते अमीर खान करमाळे येथे देणार भेट

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / शिराळा शिराळा तालुक्यातील करमाळे या गावी पाणी फौंडेशनचे संस्थापक अभिनेते अमीर खान लवकरच भेट देणार आहेत. स्वतः अमीर खान यांनी याबाबतची माहिती दिली...
सांगली

सांगली : आष्ट्यात उसाच्या फडाला आग, एका शेतकऱ्यासह दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू

Abhijeet Shinde
आष्टा / वार्ताहर आष्टा येथील सोमलिंग तळ्याजवळ उसाच्या फडाला अचानक आग लागून शेतकऱ्यासह दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घडलेल्या दुर्घटनेत शेळ्यांना वाचविण्यासाठी गेलेला...
CRIME सांगली

सांगली : विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद

Abhijeet Shinde
सहा वर्षानंतर निकाल, अडीच हजारांचा दंड प्रतिनिधी / मिरज सहा वर्षांपूर्वी महिलेच्या विनयभंग प्रकरणी अशोक हणमंत म्हैसाळे (वय 32, रा. गंगानगर, आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे, हरिपूर...
CRIME सांगली

अवघ्या साठ रुपयांसाठी इस्लामपुरात दोघांवर खुनी हल्ला

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / इस्लामपूर इस्लामपूर येथील सांगली-पेठ रस्त्यावरील वेल्डींग कामाचे ६० रुपये देण्याच्या कारणावरुन वेल्डींग व्यावसायीकासह मारहाण झाली. याच्यात वेल्डींग व्यावसायीकासह त्याच्यावर मेहुण्यावर चौघांनी कात्रीने मारहाण...
CRIME सांगली

आर्थिक कारणावरुन पत्नी, मुलाकडून एकास चटके

Abhijeet Shinde
इस्लामपूर / प्रतिनिधी वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथील सयाजी मारुती पवार (४२) यांना पत्नी व मुलाने उलातणे तापवून चटके व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. दारुचे...
सांगली

शिराळा येथील सोमवार पेठेत वाहतूक कोंडी

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / शिराळा शिराळा येथे सोमवार पेठेत सम – विषम पद्धतीने पार्कींग करण्यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा त्याचे नागरिकांकडून पालन केले जात नाही....
CRIME सांगली

विट्यात सव्वापाच लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / विटा चारचाकी वाहनातून बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या दोघांना विटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा गुटखा आणि...
error: Content is protected !!