दीपक केसरकरांना पर्यटन खातं मिळण्याचे पुन्हा संकेत; उदयनराजेनंतर संभाजीराजेही केसरकरांच्या भेटीला
दीपक केसरकर पर्यटनमंत्री व्हावे असा आमचा आग्रह-संभाजीराजे Sambhajiraje Meet Deepak Kesarkar: महाराष्ट्राचे वैभव जगासमोर टिकलं पाहिजे. पर्यटनामध्ये किती ताकद असते हे इंग्लंड, फ्रान्स या देशातून...