स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्री ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
ऑनलाईन टीम/तरुण भारत एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत ४६ पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे....