परदेशातही एकनाथ शिंदेंची चर्चा, गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर
ऑनलाईन टीम/तरुण भारत शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आव्हान देणारे एकनाथ...