शिवशक्ती-भीमशक्तीसोबत लवकरच ‘लहूशक्ती’ दिसणार- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत.या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे,तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल.म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती...