जिह्याच्या ग्रामीण भागात शिवसैनिकांमध्ये संभ्रम
कोणता झेंडा घेऊ हाती घेऊ….अशी द्विधावस्था खोची / भानुदास गायकवाड शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्याबरोबर, जिह्याच्या राजकारणातही शिवसेनेच्या गोटामध्ये उलथापालथ होत आहे. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील धैर्यशील माने...