याला म्हणतात निष्ठावाण ! कोल्हापूरच्या शिवसैनिकानं रक्तानं पत्र लिहून उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा
कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर आमदारांसह आता खासदारही शिंदे गटात सामील होत आहेत. काल १२ खासदार शिंदे गटात सामील झाले. यात कोल्हापूरचे...