Breaking; जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया रद्द
राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; 2017 च्या प्रभाग रचनेनुसार मतदान प्रक्रिया राबविण्याचे निर्देश; आठवडय़ाभरात नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता कोल्हापूर प्रतिनिधी जिह्यातील 25 जिल्हा...