Tarun Bharat

रोटरॅक्ट क्लब ऑफ केएलई व्हीकेआयडीएसचा अधिकारग्रहण

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

रोटरॅक्ट क्लब ऑफ केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ डेंटल सायन्सचा तिसरा अधिकारग्रहण समारंभ नुकताच संस्थेच्या सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी राज बेळगावकर होते.

सचिव रोझेल वास यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी 2022-23 साठी अध्यक्ष म्हणून सिमरिनजीत कौर देओल, सचिव म्हणून निहारिका समगा तर खजिनदार म्हणून सावेंद्र व्ही फुर्सादो यांची निवड करण्यात आली. याबरोबर संचालक मंडळाची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष जयंत एच. यांनी स्वागत केले. राज बेळगावकर यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बसवराज विभूती, महांतेश पाटील, अक्षय कुलकर्णी, डॉ. मनीषा हेरेकर, अनिकेत जाधव, निखील चिंडक, डॉ. के. एम. केळुसकर यासह सदस्य उपस्थित होते.

Related Stories

राज गावडे ‘मि.बॉडीलाईन’चा मानकरी, संदीप अंगडी उत्कृष्ट पोझर

Amit Kulkarni

अडचणीत आलेल्या खेळणीवाल्यांना मदतीचा हात

Patil_p

खानापूरचे शासकीय रुग्णालय होणार शंभर खाटांचे

Amit Kulkarni

जिल्हय़ात बुधवारी 26 कोरोनाबाधित

Omkar B

फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांचा उद्या शुभारंभ

Amit Kulkarni

पेव्हरब्लॉक चोरी प्रकरणाची चौकशी करा

Omkar B
error: Content is protected !!