Taluka level kabaddi competition. Competition of Baburao Patekar Secondary School Girls
सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या क्रीडा प्रकारात कै बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय दाणोलीचा १४ वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघाला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळालाय .ही स्पर्धा सांगेली येथे संपन्न झाली . या संघाला श्री आर जी पाटील क्रीडा शिक्षक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक श्री जयवंत रामू पाटील यांनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी