Tarun Bharat

ज्योती महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

प्रतिनिधी/बेळगाव

द.म.शि. मंडळ संचालित ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. डी. शेलार होते. प्रारंभी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आकांक्षा, अर्पेता, जान्हवी यांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी प्रा. एस. एस. पाटील, विजयश्री चव्हाण, प्रा. संजय बंड यासह विद्यार्थी उपस्थित होते.  

Related Stories

आठ दिवस उलटले तरी परिस्थिती जैसे थे

Amit Kulkarni

युवकांकडून देवदेवतांच्या फोटोंचे संकलन

Omkar B

कांदा 200 रु. नी वाढला, जवारी बटाटा, रताळी दरात घट

Patil_p

अश्वत्थामा मंदिरातील चोरी प्रकरणी डॉक्टरला अटक

Amit Kulkarni

कणकुंबी ग्रा. पं. अध्यक्षपदी रमेश खोरवी यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

यल्लाम्मा यात्रेला गेलेल्या दोन भाविकांना बसने चिरडले

Patil_p