प्रतिनिधी / बेळगाव – राज्यात रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पार पडली बेळगाव मध्ये २९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ७८८८ विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षेसाठी अर्ज केला. सकाळच्या सत्रात प्राथमिक तर दुपारच्या सत्रात माध्यमिक स्तरासाठी परीक्षा झाली.

