तरुण भारत

देशात सुगंधीत चहा बाजारपेठ वेगाने वाढतेय

कोलकाता

चहा उद्योगामध्ये विविध संघटीत कंपन्या उतरण्यासाठी उत्सुक असून भारतामध्ये विशेषतः युवकांमध्ये सुगंधी चहाची बाजारपेठ मात्र तेजीत आहे, अशी माहिती चहा मंडळाने दिली आहे.

Advertisements

यामध्ये म्हटले आहे, की प्रभावी हर्बल चहाची मागणी विशेष रुपात कोविडच्या सुरुवातीनंतर देशात वाढत गेली. कारण मसाला आणि प्राकृतिक संबंधी वेगवेगळय़ा आयुर्वेदीक वनस्पतीसहचा चहा हा विषाणूच्या विरोधात लढण्यास मदत करणारा असल्याच्या भावनेतून या चहाची मागणी वाढली. चहा बाजाराची उलाढाल 3,600 कोटी रुपयांची आहे.

चहा क्षेत्रात काही स्टार्टअप कंपन्याही उतरत आहेत. मसाल्यासह हर्बल व इतर आरोग्यदायी प्रकारातील चहाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. यातून आता कंपन्या आपली चहा विक्री केंद्रे विविध शहरात सुरू करत आहेत.

Related Stories

वार्षिक वेतनात 8.6 टक्के वाढ होणार

Patil_p

गोदरेज प्रॉपर्टीजला 1000 कोटी महसूल मिळण्याचा विश्वास

Patil_p

बाजार सुरुवातीला गडगडला : शेवटी सावरला

Patil_p

चढउताराच्या प्रवासानंतर बाजार बंद

Patil_p

तेलाच्या किमती घसरल्याने देशाचा तेल आयात खर्च घटून निम्यावर येण्याचे संकेत

tarunbharat

‘आयकिया’कडून लवकरच ई-कॉमर्स, मोबाईल शॉपिंग ऍप

Amit Kulkarni
error: Content is protected !!