Tarun Bharat

धामणी नदीवरील बंधारा गेला वाहून

कोल्हापूर / प्रतिनिधी : 

धामणी नदीवरील बळपवाडी (ता. पन्हाळा) ते गवशी-पाटीलवाडी (ता. राधानगरी) दरम्यान शेतकऱ्यांनी कष्टाने व स्वखर्चाने घातलेला मातीचा बंधारा पाण्याच्या प्रचंड दाबामुळे आज सकाळी ७ वाजता वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बंधारा फुटण्याला पाटबंधारे विभाग पूर्णता जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Stories

Maharashtra Karnataka Border Dispute Update: महाराष्ट्रात समिती स्थापन

Archana Banage

भारतात कोरोनामुळे अजून वाईट स्थिती येईल; गुगलचे सुंदर पिचाईंचा इशारा

Archana Banage

इंधन दरवाढीचा सपाटा, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Archana Banage

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियमावली जारी; शाळा कॉलेजही राहणार बंद

Abhijeet Khandekar

केजरीवाल सरकारकडून पुढील एक आठवड्यासाठी दिल्लीच्या सीमा बंद

Tousif Mujawar

महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेचा बेमुदत बंदचा इशारा

Archana Banage