Tarun Bharat

हज यात्रेसाठी यात्रेकरुंची पहिली तुकडी रवाना

Advertisements

हज यात्रेकरूंची आठ हजार भाविकांची पहिली तुकडी मुंबईतून मक्का आणि मदिनाकडे रवाना झाली. भारतीय हज यात्रेकरूंनी संपूर्ण मानवजातीसाठी सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी आणि सर्व प्रकारच्या आपत्तींपासून सुरक्षित राहावं, असं केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावेळी म्हटलं आहे.

भारतातून एकूण ७९ हजार २३७ यात्रेकरू हजला जात आहेत. त्यात जवळपास ५० टक्के महिलांचा समावेश आहे. असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री अस्लम शेख हे देखील विमानतळावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व यात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या.

Related Stories

ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

बिहारमध्ये नूडल्स कारखान्यात बॉयलर फुटून ६ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

करमाळा तालुक्यासाठी 5 कोटी निधी मंजूर

Sumit Tambekar

‘लॉकडाऊन दरम्यान आर्थिक नुकसान झालेल्यांना १० हजार रुपये भरपाई द्या’

Abhijeet Shinde

घरोघरी लसीकरणासाठी फार्मा कंपन्यांचा पुढाकार

Amit Kulkarni

कुंभोज हातकणंगले रोडवर फोर व्हिलर गाडी पलटी; कोणतीही जीवित हानी नाही

Sumit Tambekar
error: Content is protected !!