मुंबईः काल अमेरिकेतील बाजारांनी चांगली वरचढ कामगिरी नोंदवल्याच्या परिणामास्तव शेअर बाजारात निफ्टी निर्देशांक 2 टक्के इतका गुरुवारी वधारताना दिसला.अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर धिम्या गतीने वाढवण्याबाबत दिलासा देणारी माहिती दिल्याने याचा परिणाम माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागावर सकारात्मक दिसला. टीसीएस, एल अँड टी टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस, विप्रो, परसिस्टंट सिस्टम्स यांचे समभाग बाजारात 3 टक्केपर्यंत वाढताना दिसले.
Previous Articleविवेकसंपन्न वैरागी माझा फार आवडता असतो
Next Article कर्मचारी कपातीच्या तयारीत शाओमी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.