Tarun Bharat

महाकाल कॉरिडॉरला ‘ श्री महाकाल लोक’ नाव

Advertisements

भोपाळ

उज्जैनच्या महाकाल परिसर विस्तारीकरण प्रकल्पाचे लोकार्पण हा राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा कार्यक्रम आहे. राज्याचे रहिवासी आणि विशेषकरून उज्जैनवासीय या आयोजनाची धुरा सांभाळणार आहेत. महाकाल कॉरिडॉर आता ‘श्री महाकाल  लोक’ या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी केली आहे. महाकाल कॉरिडॉरचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

Related Stories

भारतीय लस वर्षअखेरपर्यंत

Patil_p

अदानींनी अंबानी, झुकरबर्गलाही टाकलं मागे

Archana Banage

तात्पुरती रुग्णालये उभारा; केंद्राच्या सूचना

datta jadhav

…तर मोदींच्या या ‘विकासा’ला आता सुट्टी देण्याची गरज

Archana Banage

बिगूल वाजणार !

Patil_p

हत्तींच्या उच्छादामुळे शहरात जमावबंदी

Patil_p
error: Content is protected !!