बेळगाव – आपल्या दोन्ही मुलांना विषप्राशन करून आईनेही आत्महत्या केल्याची घटना बिदर येथे घडली आहे.
नच्चूबाई (३) गोलूबाई (२) असे मुलांची नावे असून आई मीराबाईने गळफास घेतला आहे. भालकी तालुक्यातील नीलम्मनहळ्ळी येथील तांड्यात ही घटना घडली असून काही दिवसापासून मीराबाईचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. धन्नूरा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
Previous Articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर
Next Article हिवाळ्यात अक्रोड आणि गुळ खाण्याचे जाणून घ्या फायदे