Tarun Bharat

सीमाप्रश्नाची पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर

Advertisements

नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाची पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर ही तारीख सर्वोच न्यायालयाने निश्चित केली आहे. जवळजवळ ५ वर्षांनी ही सुनावणी पार पडली. या पूर्वी २०१७ मध्ये झाली होती.

सिनिअर कॉन्सिलर राकेश द्विवेदी, अ‍ॅड. ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी महाराष्ट्राच्या वतीने युक्तिवाद केला.

कर्नाटक सरकारच्यावतीने आज कोर्टात वेळ वाढवून मागीतला होता. आता २३ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.

Related Stories

मोदी सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत ?

Abhijeet Khandekar

राजस्थानमध्ये ‘रेड अलर्ट’ ; पुढील 24 तास मुसळधार पावसाची शक्यता

Tousif Mujawar

राष्ट्रवादी-भाजप संघर्षाची ठिणगी!

Archana Banage

बेळगावच्या टेकर्सने सर केले कळसुबाईचे शिखर

Omkar B

सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर; म्हणाले, मोदी आता तरी…

datta jadhav

जाचक नियम-अटी शिथिल करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!